आढावा

राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रमुख नेते म्हणून मा. ना. एकनाथ शिंदे साहेब युवा सेनेला दूरदृष्टीपूर्ण व परिणामकारक नेतृत्व प्रदान करतात. त्यांच्या नेतृत्वात युवा सेनेला स्पष्ट दिशा, ठोस विचारधारा आणि कार्यक्षमतेची नवी ओळख मिळाली आहे. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या.

त्यांची कार्यशैली तळागाळातील जनतेची सेवा, युवा सक्षमीकरण आणि प्रभावी नेतृत्व या तत्वांवर आधारलेली असून, प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देत संघटनेची ताकद वाढवण्यावर त्यांचा भर आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना अधिक संघटित, सक्रिय आणि जनहितासाठी कटिबद्ध बनत आहे.

सोशल मीडियावर फॉलो करा

×

सदस्य नोंदणी

ओळख फोटो

कृपया स्पष्ट पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा

फोटो अपलोड करण्यासाठी क्लिक करा JPG, PNG किंवा WebP (कमाल 5MB)
तुमच्या WhatsApp नंबरवर OTP पाठविण्यात आला आहे:
कोड मिळाला नाही?

नोंदणी यशस्वी!

तुमची युवा सेना सदस्य म्हणून यशस्वी नोंदणी झाली आहे.

तुमचे डिजिटल प्रमाणपत्र ईमेल व WhatsApp वर पाठवले आहे.